LATEST ARTICLES

यवतमाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ यवतमाळ जिल्ह्याचे वतीने जिल्हाधिकारी यांना रद्द करण्यात आलेले मराठा आरक्षण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन पुन्हा देण्यात यावे व एम.पी. एस. सी.मध्ये मराठा समाजाच्या निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देणेबाबसोबतच कोरोना काळामध्ये बी.ई.बी.फार्म एम बी.बी.एस...
शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचा पुढाकार. यवतमाळ : पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे वाढदिवसा निमित्य गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेतफे 'ना नफा,ना तोटा' तत्वावर वह्या विक्री केंद्राचे आज स्थानिक दत्तचौक येथे उदघाटन करण्यात...
यवतमाळ : तरुणांना युवासेनेच्या माध्यमातून समाजकारणात आणण्याचा प्रयत्न करा. शिवसेनेचे जसे शिवसंपर्क अभियान सुरु आहे त्याच पध्दतीने गावपातळीवर संवाद दौरा कार्यक्रम सुरु करा. एवढेच नव्हे तर प्रत्तेक गावापर्यन्त युवासेनेचे कार्य पोहोचविण्यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे युवासैनिक अभियान...
◆ प्रफुल च्या प्रयत्नातुन १२ जणांचे वाचले रक्तदानाने प्राण. यवतमाळ : कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका टळलेला नाही. या भीतीमुळे रक्ताचा तुटवडा सर्वत्र आहे. काही रुग्णांना रक्त वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसुन येत आहे. रक्ताची गरज असल्याची मागणी...
कॅथलॅब, दोन पीएचसी, दिग्रस व वणी उपजिल्हा रूग्णालयांनाही मंजुरी. यवतमाळ – यवतमाळ येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत २०० खाटांचे नवीन जिल्हा व सामान्य रूग्णालय उभारण्यास शासनाने नुकतीच मंजुरी दिली. यवतमाळ येथे या रूग्णालयासाठी प्रशासनाने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी व...
यवतमाळ: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी फिरतात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक भागात नागरिकांच्या घरासमोर अंधार पाहायला मिळते आहे मध्यंतरीच्या काळात विद्युत विभागाने नगर पालिकेचे स्ट्रिट लाईटचे कनेक्शन कापले होते त्यामुळे परिसरातील बंद पडलेले...
कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये - जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळ,दि11 : आज सकाळी 8:33 मिनिटांनी नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या...
यवतमाळ: 27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे.यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन दरवर्षी केल्या जाते. ह्या वर्षी शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांचे पुढाकारातून घर-आंगण चंदन हा उपक्रम आयोजित...
यवतमाळ दि. 9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण व खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार हे सोमवार दि.12 जुलै 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि....
उद्या गुरुवारी सर्व विभागीय आयुक्त मुख्यालयी सायकल यात्रा. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर येथे आंदोलनात सहभागी होणार. जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार. मुंबई, दि. ७ जुलै २०२१ केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले...