LATEST ARTICLES

उमरी येथील युवकांचा रुग्णांचा नातेवाईकांना एक मदतीचा हात !

0

यवतमाळ : संपूर्ण जगात कोरोना या मारीने हाहाकार माजविला असून अनेकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. अशा आपत्तीजनक परिस्थितीत माणुसकीचा परिचय देत उमरी (रोड) जि. यवतमाळ येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष पंडित शुक्ला निलेश वाभीडकर तथा मित्रपरिवार यांचे वतीने आज दि. 5 मे 2021 रोजी स्थानिक क्रिश्चन हॉस्पिटल येथील कोविड सेंटर तसेच इतर रुग्ण व नातेवाईकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता हळद...

24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त , 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह..

0

यवतमाळ, दि. 6 : बुधवारी जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्यानंतर आज (दि.6) सुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गत 24 तासात 919 जण पॉझेटिव्ह तर 983 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण 16 मृत्युची नोंद झाली. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 6686 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 919 जण नव्याने पॉझेटिव्ह...

सोहेल मोहम्मद कय्युम यांची पुसद तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदी नियुक्ती.

0

यवतमाळ : पुसद तालुक्यातील सोहेल मोहम्मद कय्युम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुसद तालुका. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष श्री. अतुल राऊत, तालुकाध्यक्ष नईम अब्बास खान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आपल्या या पदाचा माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अग्रेसर असल्याने तुमच्या या कार्याची खरी पावती मा. जिल्हाध्यक्ष यांनी तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदी नियुक्ती करुन दिली...

24 तासात 1239 जण पॉझेटिव्ह, 991 कोरोनामुक्त, मृत्यु 26..

0

यवतमाळ, दि. 5 : एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणसुध्दा लक्षणीय आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 58715 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विशेष म्हणजे यातून तब्बल 50299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याची ही टक्केवारी जिल्ह्यात 88.66 आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 7300 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1239 जण नव्याने पॉझेटिव्ह...

24 तासात 1399 पॉझेटिव्ह, 1161 कोरोनामुक्त, जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युसह एकूण 28 मृत्यु..

0

यवतमाळ, दि. 3 : गत 24 तासात जिल्ह्यात 1399 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1161 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युसह एकूण 28 मृत्यु झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयात सहा मृत्यु झाले. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 7097 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1399 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर...

0

मजूरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश. यवतमाळ, दि. 2 : कोरोना संसर्गाची मानवी साखळी तोडणे, याला शासनाने सर्वोच्च प्राधान्याने दिले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केली आहे. परिणामी मोठ्या संख्येने मजूर वर्ग आपापल्या गावाकडे परत आले आहे. या वर्गाला कामे उपलब्ध करून देणे शासन - प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवून मजुरांच्या मागणीनुसार...

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा कोरोना पॉज़िटिव पेक्षा वाढीवर …

0

यवतमाळ, दि. 2 : जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 768 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 994 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकूण 25 मृत्यु झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये सहा आणि खाजगी रुग्णालयात दोन मृत्यु झाले. तसेच एकूण मृत्युपैकी दोन मृत्यु नांदेड आणि अमरावती जिल्ह्यातील आहे. जि.प....

981 जण पॉझेटिव्ह, 1116 कोरोनामुक्त, 24 मृत्यु , जिल्ह्याबाहेरील एक मृत्यु व 18 बाधित

0

यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणा-यांची संख्या जास्त आहे. शनिवारी जिल्ह्यात 981 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1116 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकूण 24 मृत्यु झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 22, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयात एक मृत्यु झाला. तसेच एकूण मृत्युपैकी एक मृत्यु नांदेड जिल्ह्यातील आहे. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे...

महाराष्ट्र दीनानिमित्य कोरोना योध्यांचे कौतुक ; मोक्षधाम येथे अविरत कार्य करणाऱ्यांची शिवसेनेने घेतली दखल..

0

यवतमाळ: गत एक वर्षांपासून आपल्या देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेनुसारच दुसऱ्या लाटेने सुद्धा जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोरोनाचे दुसऱ्या लाटेतील परिवर्तित झालेला विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याने रुग्ण संख्या अचानक वाढली आहे व त्यामुळे रुग्णालयात बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे उशिरा रुग्णालयात येत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव...

जिल्ह्यात 1161 नव्याने पॉझेटिव्ह, 1057 कोरोनामुक्त , इतर जिल्ह्यातील दोन मृत्युसह एकूण 34 मृत्यू..

0

यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 1161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1057 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 34 मृत्यु झाले. यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, सात मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर नऊ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 6545 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1161...