Home Breaking News शामादादा कोलाम यांना अभिवादन

शामादादा कोलाम यांना अभिवादन

49
0
यवतमाळ : भारी कोलाम पोड येथे रॉबिनहूड, क्रांतीविर शामदादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त २६ नोव्‍हेंबरला अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर होते. तर प्रमुख पाहुणे श्रीराम राड्री, विनोद वाडेकर उपस्थित होते. दरम्यान मंचावर विठोबाजी क्षिरसागर, गजानन दहापुते, रामचंद्र गेडाम, ज्ञानेश्वर महाराज डफ्फर, संजय धानोरकर, रविंद्र बाभूळकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मान्यवरांकडून शामादादा कोलाम यांच्या कार्यावर विचार व्‍यक्त करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here