Home Breaking News संविधानदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधानदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

61
0
यवतमाळ : येथील संविधान चौकात संविधानदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरिक्षक गजानन गजभारे, प्रदीप वानखडे, विजु डांगे, धनंजय भगत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सुरेश मेश्राम यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here