Home Breaking News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन

41
0
यवतमाळ : स्थानिक करीम-लेआऊट, रंभाजी नगर येथे भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समीर दादा लेनगुळे (वक्ते, शिव-फुले-शाहू-आंबेडकर) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक  रंभाजी नगर, माधव नगर व समस्त वाघापूर परिसरातील नागरिक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here