Home यवतमाळ कळंब येथे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मास्क व सॅनिटीझर चे वाटप!

कळंब येथे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मास्क व सॅनिटीझर चे वाटप!

33
0

यवतमाळ : राष्ट्रवादी युवती काँग्रेस कळंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळंब तालुका व शहर च्या वतीने आज कळंब बस स्टॉप येथे मास्क व सॅनिटीझर चे वाटप करण्यात आले…यावेळी प्रदेश सचिव वर्षा निकम, राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले), तालुका अध्यक्ष सुधाकर निखाडे, शहर अध्यक्ष राहुल धाडसे, रोशन पोटे, अमोल मेश्राम ,प्रफुल ठाकरे,समीर मस्कर, आकाश काटे, गजू मडावी, कोमल वानखेडे, पल्लवी बुरबुरे, मनोज पिसे, सुकेशनी वाघमारे, नेहा राऊत, आदी उपस्थिती होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here