Home Breaking News राष्ट्रवादीचे डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे चे आयोजन!

राष्ट्रवादीचे डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे चे आयोजन!

53
0

यवतमाळ: शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरातील संपुर्ण जिल्हे व तालुक्याच्या ठिकाणी डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे चे आयोजन करण्यात आले होते.

तसेच यवतमाळ येथे सुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीत याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष ख्वाजा बेग, प्रदेश सरचिटणीस नाना गाडबैले, वसंत घुईखेडकर, विवेक देशमुख, महिला जिल्हा अध्यक्ष क्रांतीताई राऊत, आर्णी तालुका अध्यक्ष हरीश कुडे, यवतमाळ तालुका अध्यक्ष नरेश ठाकुर, शहर अध्यक्ष सतीश माणधना व यवतमाळ मधील इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here