Home Breaking News राष्ट्रवादी युवती काँग्रेस यवतमाळ तर्फे तृतीयपंथी कोविड योध्यानचा सन्मान

राष्ट्रवादी युवती काँग्रेस यवतमाळ तर्फे तृतीयपंथी कोविड योध्यानचा सन्मान

27
0

यवतमाळ: स्थानिक यवतमाळ येथे  संदीप बाजोरिया यांच्या कार्यालयामध्ये आज आजच्या आधुनिक आणि प्रगतिशील काळातही पूर्वग्रहदूषित गैरसमजांना सामना करत असलेले तृतीयपंथी लोक. ते सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहेत. त्यांना समाजात माणूस म्हणून नवीन ओळख मिळावी. यासाठी दूरदृष्टी ठेवत आदरणीय Sharad Pawar साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांनी LGBTQI+ या सेलची स्थापना करण्यात आली असून… त्या सेलच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आदरणीय Ajit Pawar, प्रदेशाध्यक्ष Jayant Patil , आदरणीय Supriya Sule यांच्या नेतृत्वात व Sakshna Salgar यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान माणुसकीचा हा उपक्रम आज आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष वनमाला अवथळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरटणीस पंकज मुंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आशिष मानकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे(भोसले), यवतमाळ युवक शहर अध्यक्ष शेखर सरकते, कळंब राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर निखाडे,बशु माहुलकर, निलेश नवाडे, राजू वनकर,गौरव कदम, प्रज्वल भुरके, रोशन दोडेवार, वेदान्त बोरखंडे,अर्जुन चव्हाण , राष्ट्रवादी युवती काँग्रेस यवतमाळ तालुका अध्यक्ष दक्षता दंभारे, पांढरकवडा युवती अध्यक्ष शीतल कुरटकर, बाभूळगाव तालुका अध्यक्ष नाजूका जीचकार, खुशबू उजवणे, वैष्णवी राठोड, प्रगती अंबुलकर,…आदी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here