Home यवतमाळ स्वाभिमानी कामगार संघटनेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन!

स्वाभिमानी कामगार संघटनेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन!

18
0

यवतमाळ: स्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने २०२१ च्या दिनदर्शिकेतून जिल्ह्यातील सर्व कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. या दिनदर्शिकेचे आज यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंग यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यांच्यासमवेत स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here