Home Breaking News
14
0

यवतमाळ: कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा कडून स्थानिक आझाद मैदानात धरणे दिल्या जात आहे.सात दिवशीय असलेल्या या धरणे आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला.कृषी कायदे रद्द करण्यात यावे हीच त्यांची एकमेव मागणी आहे.आझाद मैदान येथे दि.11 2021 ते 17 जानेवारी दरम्यान सकाळी ११ ते ५ या वेळेत त्यांच्याकडून धरणे दिल्या जात आहे.कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे कार्य त्यांच्याकडून केले जात आहे.या आंदोलनात सर्व शेतकरी, कास्तकार, मजदूर तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आंदोलक शेतकरी करीत आहे. या धरणे आंदोलनाचे चार दिवस पूर्ण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here