Home Breaking News
10
0

उमरखेड : येथील संत चोखामेळा वार्ड अण्णाभाऊ साठे नगर येथील. महिलांच्या वतीने, मासाहेब जिजाऊ माता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला, यावेळेस अण्णाभाऊ साठे नगर मधील महिलांनी आपल्या घरून आरतीचे ताट , फुले, घेऊन आल्या माता जिजाऊ च्या प्रतिमेची पूजा करण्यात आली, व त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली, यावेळेस मासाहेब जिजाऊ यांची माहिती, दोन शब्दांमध्ये, कुमारी तनिष्का काळे तिने भाषणातून सांगितली, यावेळेस, कलाबाई इंगोले, रेणुकाबाई ससाने, पंचाबाई खंदारे, किरण बाई खंदारे, मायाबाई, अनुराधा बाई इंगोले, जिजाबाई सूर्यवंशी, शांताबाई ससाने, सुरेखाबाई इंगोले, सोनाली इंगोले, प्रियंका इंगोले, प्रिया काळे,, पल्लवी भांडवले, मार्गदर्शक गोविंद इंगोले, पुरुषोत्तम काळे, दामोदर इंगोले, उकंडा लांमटीळे, अजय इंगोले, कपिल खंदारे, दिगंबर लांमटीळे, व बाल गोपाला सह अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.संतोष काशिनाथ जळके यांच्या नेतृत्वात जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here