Home यवतमाळ श्रीमती कमलाबाई हरिभाऊ मलकापुरे यांच वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन..

श्रीमती कमलाबाई हरिभाऊ मलकापुरे यांच वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन..

40
0

यवतमाळ : जीजाऊ नगर परिसरात राहणाऱ्या श्रीमती कमलाबाई हरिभाऊ मलकापुरे यांचे मंगळवार दि. १९ जनेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. जेष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पार्थीवावर पांढरकवडा मार्गावरील हिंदु स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार दि. २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पद्माकर मलकापुरे यांच्या जीजाऊ नगर येथील निवासस्थानावरुन अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात ३ मुले पद्माकर, सतीष, जगन्नाथ, तीन मुली सुधा, रंजना, उज्वला, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.ईश्वर त्यांचा आत्म्याला शांती देवो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here