Home यवतमाळ मावळणी येथे महिला मंडळाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्सवात साजरा…

मावळणी येथे महिला मंडळाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्सवात साजरा…

14
0

यवतमाळ: दरवर्षी प्रमाणे या वर्षी मावळनी येथे हळदी कुकुवाचा कार्यक्रम संपन्न झाला, महिलांची एक वैचारिक बैठक व्हावी , त्यांना सुद्धा आनंद व्यक्त करता यावा ,या उद्देशाने गावातच सर्व महिला मिळून कार्यक्रम घेण्यात आला…
या कार्यक्रमाला यशवी करण्यासाठी उमेद च्या महिलांना पुढाकार घेतला.यावेळी दिपाली जामुनकर, रुपाली गणेशकर, ज्योत्स्ना भोंडे, मनीषा काटे(भोसले), सुनंदा भोंडे, जया ठाकरे, जया उरकुडे, दुर्गा वाढई, संगीता ठाकरे, सविता मानकर , राधा शेरेकर, अर्चना बुरबुरे, ज्योती काटे, रेखा काटे व इतर महिला उपस्थित होत्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here