Home यवतमाळ लक्ष्मणराव कुळसंगे यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.

लक्ष्मणराव कुळसंगे यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.

40
0

यवतमाळ- ७ फेब्रुवारी
गोंडियन संस्कृती रुजविण्यासाठी व धर्मगुरू पहांदि पारी कुपार लिंगो यांचे निसर्ग तत्वज्ञान समाजामध्ये प्रचलित करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक, धार्मिक प्रसार करण्यासाठी कोया पुनेम गोटुल समिती यवतमाळ च्या वतीने नेहमी समाजात सातत्याने अग्रसर राहुन काम करणारे निवृत्त सहाय्यक फौजदार तिरुमाल लक्ष्मणराव कुळसंगे यांची कार्याध्यक्ष पदी कोया पुनेम गोटुल समिती अध्यक्ष प्रल्हादराव सिडाम यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष प्रशांत सोयाम,सचिव किशोर उईके, संचालक राजेश मडावी, गजानन कोटनाके,राजु कुडमेथे, बाबाराव कुळसंगे, किसनराव किन्नाके, रामभाऊ तोडासे,अजय उईके,सौ.उषा गुलाब मेश्राम, सौ.योगिता सुरेश मडावी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here