Home Breaking News
69
0

यवतमाळ दि.१५ फेब्रुवारी–
आपल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या आव्हान संघटनेने रविवारी आपल्या हटके शैलीने अनेकांचे लक्ष वेधले.
आव्हान संघटनेचे करन जुनगरे यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळत यवतमाळ येथील गरजू व गरीब नागरिकांना अन्न वाटप करून साजरा करण्यात आला. अत्यंत कमी वयोगटातील आव्हान सदस्यांचे असले अनेक समाजिक उपक्रम पाहून आव्हान संघटनेने अनेकांचे लक्ष वेधले आहे . यावेळी आव्हानचे अध्यक्ष प्रद्युम्न जवळेकर,करन जुनगरे,सारंग रणनवरे,अंकीत डांगे,अनिकेत शिंदे,आकश कोचपटे,आनंद गीरपुंजे,आदित्य यादव,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here