Home Breaking News परसोडी बु. येथे कब्बडी सामन्याचे आयोजन.

परसोडी बु. येथे कब्बडी सामन्याचे आयोजन.

68
0

कळंब- परसोडी बु येथील जय दुर्गा माता क्रीडा मंडळातर्फे कब्बडीचे प्रेक्षणीय बोनस गुणांचे खुले सामने दि.20 ते 23 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले. या सामन्यावर बक्षिसे रु.२२०००,रु.१६०००,रु.११०००,रु.७००० असे आहे.  या सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन बाळासाहेब मांगुळकर (जिल्हाध्यक्ष, कब्बडी असोसिएशन यवतमाळ), अध्यक्ष महादेव काळे(मा. उपसभापती पं.स.कळंब) जया राजू पोटे (सभापती जि.प यवतमाळ) दिवाकर ढोले, आनंद जगताप, नात्थुजी सोनाळे, प्रा. पारिसे, निलेश आडे, गजानन तमेवर, अमोल पिल्लेवर,नारायण खैरकर, किसन काळे, सुरेश बाभुलकर, खेडकर, धर्माले, गोडे, राहुल सोनाळे उपस्थित राहणार आहे. तरी या सामन्यांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here