Home Breaking News पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने लॉलीपॉप देऊन विश्वास...

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने लॉलीपॉप देऊन विश्वास घात आंदोलन…

34
0

यवतमाळ: विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे विक्की भाऊ राऊत – अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळेस सिकंदर शहा , राहुल वानखेडे – उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस राजीक पटेल यवतमाळ विधानसभा उपाध्यक्ष श्याम खडसे – सचिव, सुरज राजूरकर यवतमाळ विधानसभा महासचिव गौरव घुगरे – सचिव, निशांत नैताम – शहर सचिव, सागर मोगरे,पंकज राजूरकर – दत्ता हाडके अनुसूचित जाती अध्यक्ष यवतमाळ कुणाल जतकर तालुका अध्यक्ष यवतमाळ मोसिन खान सचिव,निखिल राजूरकर,दीपक भोंगाडे,धीरज राजूरकर,प्रफुल अग्रवाल ,करण पाईकराव,योगेश तूपसुंद्रे,अर्जुन राठोड,विजय इंगळे,अतुल अगम, आकाश जैस्वाल,सागर बांबल,सुनील राऊत,मनोज कोठेकर,प्रणव ठाकरे,आकाश इंगोले,नाना इंगोले,सूरज मेश्राम,अजय इंगळे,मोहन दानंतकर,संदेश लोखंडे,रोहित सिंघानिया,सूरज गोंधले, मल्लास,मोहसीन खान,युनूस शेख,शाहरुख शेख,अरुण ठाकूर,नदीम शेख, सादिर खान,रेहान शेख, सोफियान खान,शेख फरदिन, आयतेश्यम पटेल,वैभव सावनकर,दत्ता भाऊ हाडके,राम शेंडे,वसीम मल्लस,समीर शेख,अजय मयत्रीकर,शेख फिरोज,ताहीर अहमद,अब्दुल सद्दाम,अब्दुल जब्बार,कुणाल जतकर,सय्यद जुनेद,अविनाश काळे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here