Home Breaking News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी 7 वाजता जनतेला संबोधणार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी 7 वाजता जनतेला संबोधणार!

58
0

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे आज संध्याकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार. कोरोना संबंधित उपाययोजना व पुढील वाटचाल कशी असणार यावर मुख्यमंत्री संबोधनार. सर्व महाराष्ट्रातील जनतेच लक्ष यावर असणार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here