Home यवतमाळ सच्चर कमिटी अहवाल लागु करण्याचा मागणीसाठी नगरसेवक जावेद अन्सारी यांचे निवेदन..

सच्चर कमिटी अहवाल लागु करण्याचा मागणीसाठी नगरसेवक जावेद अन्सारी यांचे निवेदन..

20
0

यवतमाळ- सच्चर कमिटी अहवाल लागु करावा यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी जावेद अंसारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन दिले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 2005 ला मुस्लिम समाजातील परिस्थीतीचा आढाव्यासाठी सच्चर कमिटीचे गठन केले होते. या कमिटीने 2006 मध्ये मनमोहन सरकारला सच्चर आयोग रिपोर्ट सादर केला, यात असे सांगीतले की आज मुस्लीम समुदायाची परिस्थिती 1947 च्या दलित बांधवापेक्षाही दयनिय आहे, यसाठी मुस्लीम समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सच्चर आयोगद्वारा दिलेल्या रिपोर्ट मुस्ली समाजाच्या हक्कासाठी लागु करून मुस्लीम समाजाला न्याय द्यावा, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे, काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडीमध्ये समाविष्ठ आहे. याकरी निवदेन देण्यात आले, यामध्ये सच्चर कमिटी अहवाल लागु करण्याच्या माणगी नगरसेवक तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष जावेद अंसारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here