Home Breaking News टिपेश्वरच्या जंगलात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची सवारी, वाघाचे झाले दर्शन@Tipeshwar

टिपेश्वरच्या जंगलात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची सवारी, वाघाचे झाले दर्शन@Tipeshwar

475
0

पांढरकवडा । तालुक्यातील पाटणबोरी परिसरातील टिपेश्वर अभयारण्यात रविवारी साउथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन यांनी भेट देऊन जंगलात सवारी केली. त्या दरम्यान वाघाचे दर्शन त्यांना झाले. टिपेश्वर अभयारण्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आल्याची माहिती मिळताच पाटणबोरी परिसरातील नागरिकांची गर्दी जमली. टिपेश्वर येथे वाघाची संख्या वाढत असल्याने टिपेश्वर अभयारण्याची संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here