Home Breaking News यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे..

यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे..

180
0

यवतमाळ : जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी बदली झाली. त्यांच्या जागेवर अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी सिंह वेगवेगळ्या कारणाहून चर्चेत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here