Home राजकीय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ तालुकाध्यक्षपदी भाविक घनशाम ठक यांची निवड.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ तालुकाध्यक्षपदी भाविक घनशाम ठक यांची निवड.

61
0

यवतमाळ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ तालुका अध्यक्षपदी भाविक घनश्याम ठक यांची निवड करण्यात आली ही निवड पक्षांमध्ये आजपर्यंत केलेल्या कामाच्या अहवालानुसार आणि मुख्यतः विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष यांच्या ठरवलेल्या मुलाखती नुसार करण्यात आली आहे, या निवडीने यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या असंख्य समस्यांची जाण असणाऱ्या आणि नेहमी समाजकार्याची आवड असणाऱ्या व्यक्तीची तालुकाध्यक्ष पदावर निवड झाल्यामुळे पक्षातुन आणि जनतेमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भाविक ठक यांच्याशी संपर्क केला असता या निवडीचे श्रेय माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया आणि राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रीतेश बोबडे यांना देत आहे..
तसेच पक्षाने दिलेली एवढी मोठी संधीच नक्कीच सोन करेन आणि पक्ष संघटना विद्यार्थ्यांमध्ये बळकट करेल असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here