Home Breaking News सोहेल मोहम्मद कय्युम यांची पुसद तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदी नियुक्ती.

सोहेल मोहम्मद कय्युम यांची पुसद तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदी नियुक्ती.

33
0

यवतमाळ : पुसद तालुक्यातील सोहेल मोहम्मद कय्युम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुसद तालुका. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष श्री. अतुल राऊत, तालुकाध्यक्ष नईम अब्बास खान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आपल्या या पदाचा माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अग्रेसर असल्याने तुमच्या या कार्याची खरी पावती मा. जिल्हाध्यक्ष यांनी तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदी नियुक्ती करुन दिली आहे. मोहम्मद सोहेल मोहम्मद कय्युम यांच्या या निवडीने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here