Home Breaking News यश प्रमोद काळे यांची भाजपा विध्यर्थी आघाडी कळंब तालुका अध्यक्षपदी नियुक्ती…

यश प्रमोद काळे यांची भाजपा विध्यर्थी आघाडी कळंब तालुका अध्यक्षपदी नियुक्ती…

85
0

दि.2/6/2021: यश प्रमोदराव काळे यांची भाजपा विद्यार्थी आघाडी कळंब तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

मा.आ.अशोकजी उईके जिल्हाध्यक्ष भाजपा श्री.नितीनजी भुतडा,जिल्हा सचिव सुरज भाऊ गुप्ता तसेच कळंब तालुका अध्यक्ष कैलाशजी बोन्द्रे,जिल्हा सचिव तथा वि.आ.प्रभारी राहुलजी सोयाम यांच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी नियुक्ती पत्र देऊन यश काळे यांची नियुक्ती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here