Home Breaking News वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा……

वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा……

48
0

यवतमाळ : सोनखास येथील रणजितभाऊ यादव यांच्या 5 मे ला झालेल्या वाढदिवसा निमित्ताने रणजित भाऊ यादव यांनी मावळणी येथील मोक्षधाम मध्ये लावण्याकरिता झाडे भेट दिलीत यात सप्तपर्णी, गुलमोहर, वड, आणखी वेगळ्या प्रकारची झाडे आहेत..रणजितभाऊ यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे..आज मावळणी येथील मोक्षधाम मध्ये झाडे लावण्यात आली यावेळी गावच्या सरपंच दिपालिताई जामुनकर, उपसरपंच मनीषा काटे(भोसले), ग्रामपंचायत सदस्य पिंटूभाऊ कांबळे, पोलीस पाटील लताताई बुरबुरे, अतुलभाऊ चिंचमलातपुरे, ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ भोंडे, कैलासभाऊ वानखेडे, नयन बारदमवार, ज्योस्तनाताई भोंडे, अवधुत वानखेडे, रुपालिताई गणेशकर आदी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here