Home Breaking News गोळीबाराने हादरले यवतमाळ, तरुणाचा मृत्त्यू …

गोळीबाराने हादरले यवतमाळ, तरुणाचा मृत्त्यू …

1384
0

यवतमाळ: येथे स्टेट बँक चौकात अनोळखी इसमानी केलेल्या गोळीबाळात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज रात्री साडे आठ वाठ वाजता दरम्यान घडली. करण परोपटे(रा. चांदोरे नगर)असे मृताचे नाव आहे. वाळू घाटाच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहरचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here