Home Breaking News युरिया उपलब्धते साठी राष्ट्रवादी विध्यर्थी कॉंग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …

युरिया उपलब्धते साठी राष्ट्रवादी विध्यर्थी कॉंग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …

71
0

यवतमाळ :आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना युरीया उपलब्ध होत नसल्याने प्रचंड भटकंती होत आहे, त्या करीता काही कृषी केंद्र चालकांना संपर्क करून युरीया का वितरण होत नाही याची विचारणा केली असता लक्षात आले कि, जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय बंपर साठा असुन युरीया वितरण होत नाही,
म्हणुन शेतकर्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी साहेबांना आज दि ३०जुन ला निवेदन सादर करण्यात आले, आणी लवकरात लवकर युरीया उपलब्ध करून शेतकर्यांची भटकंती थांबवावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी शेतकरी घनश्याम भिमराव ठक, मनिष नारायण शिंदे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here