Home Breaking News शिवसेना व्यापारी आघाडीच्या वतीने मास्क वाटप व वृक्षारोपण.

शिवसेना व्यापारी आघाडीच्या वतीने मास्क वाटप व वृक्षारोपण.

63
0

यवतमाळ-
जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार व माजी पालकमंत्री तथा वनराज्यमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व्यापारी आघाडीच्या वतीने बोधगव्हाण येथे वृक्षारोपण तसेच यवतमाळ शहरात गरजुंना एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना व्यापारी आघाडी जिल्हा प्रमुख प्रविण निमोदिया, शहरप्रमुख संतोष चव्हाण, केशव मरकाम, सोनु सोदी, आशिष पुट्टेवार, विनोद शिरभाते, अनिल धुर्वे, करण लांडगे, राजेश जाधव, अनिकेत खोब्रागडे आदिंसह मोठ्या संख्येने शिवसेना व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here