Home Breaking News श्री राहुल कानारकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी...

श्री राहुल कानारकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड .

39
0

दि.5 जुलै: माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राहुल कानारकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी महबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष भाऊ मानकर तसेच प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक पंकज भाऊ मुंडे जिल्हा उपाध्यक्ष राजू वनकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here