Home Breaking News राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सोमवारी यवतमाळात …

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सोमवारी यवतमाळात …

92
0

यवतमाळ दि. 9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण व खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार हे सोमवार दि.12 जुलै 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे नागपूरहून आगमन व राखीव. स. 11.15 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट. सकाळी 11.45 वा. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत व वि.जा.भ.ज. इ.मा.व. च्या आश्रमशाळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 1 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3.30 राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 4.00 वा. यवतमाळवरून नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here