Home Breaking News जोडमोहा येथे नागरिकांना मास्क वितरीत

जोडमोहा येथे नागरिकांना मास्क वितरीत

49
0

श्रमसाफलय संस्थेचा पुढाकार; प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन

यवतमाळ : प्रशासनातर्फे वेळोवेळी ‘कोरोना’बाबत नागरिकांना सुचना दिल्या जाते, या सुचनेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने जोडमोहा येथे श्रमसाफल्य संस्था घाटंजी, दान महोत्सव अंतर्गत नुकतेच जोडमोहा येथे मनीषा काटे यांच्या हस्ते मास्क वितरीत करण्यात आले.
गेल्या काही दिवसात जोडमोहा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या आधी डोंगरखर्डा, आष्टी, पोटगव्हान या ठिकाणी मास्क देण्यात आले. यावेळी मनीषा काटे, आरोग्य सेवक राजेश वाडी, डॉक्टर करिश्मा, शिला ठाकरे, तलाठी भूमिका, चित्रा आडे, सुप्रिया भगत, बेबी मेश्राम, पवन धोत्रे ,प्रवीण ढाकुलकर, गणेश राजूरकर आदी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here