Home Breaking News प्रतीबंधित क्षेत्रासाठी मास्कचे वितरण

प्रतीबंधित क्षेत्रासाठी मास्कचे वितरण

38
0
यवतमाळ : श्रमसाफल्य संस्था घाटंजी दान महोत्सव अंतर्गत तिरझडा येथील प्रतिबंधित क्षेत्रा करिता मास्क व डेटॉल साबनाचे नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी मनीषा काटे, पोलीस पाटील विनोद आगलावे, आशा ताई शुभांगी गोंदे, पपिता ताई मून, उषा रिठे, ग्राम पंचायत कर्मचारी प्रवीण अलबनकर, अनुश्री देवतळे, टिपू शेंडे, अनिकेत भोयर आदी उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here