Home Breaking News आमदार बच्चू कडू कोरोना पॉज़िटिव!

आमदार बच्चू कडू कोरोना पॉज़िटिव!

50
0

अचलपूर विधानसभेचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू  यांची कोरोना चाचणी पॉज़िटिव आली आहे असे त्यांनी स्वतःच सोशियल मिडिया चा माध्यमातून कळविले आहे, व कृपया संपर्कात आलेल्या सगळ्यानी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे सुद्धा कळविले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here