Home Breaking News नवीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वीकारला पदभार

नवीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वीकारला पदभार

102
0
यवतमाळ जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी मंगळवारी जिल्ह्याची सूत्र हाती घेतली. यावेळी मावळते पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here