Home Breaking News खोदकामाने नागरिकांची वाढली डोकेदूखी

खोदकामाने नागरिकांची वाढली डोकेदूखी

47
0
_यवतमाळ शहरात सध्या अमृत योजनेचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदकाम केले जात असून, चांगले रस्तेसुद्धा खोदून ठेवण्यात येत आहे. शहरातील वीर वामनराव चौकातून शिवाजी गार्डनकडे जाणारा सिमेंट रोड नगर पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वीच बनवण्यात आला होता. हा रस्ता मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी फोडण्यात आला. नेमका कुठल्या कारणाने हा रस्ता फोडला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here