Home Breaking News ‘सहस्त्रकुंड’ धबधबा…

‘सहस्त्रकुंड’ धबधबा…

51
0

यवतमाळ : जिल्ह्यात संततधार पाऊस गत काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ व मराठवाडा सीमेवरील सहस्त्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here