Home Breaking News कोविड रुग्णांच्या माहितीसाठी शासकीय रुग्णालयातर्फे मोबाईल यादी जाहीर

कोविड रुग्णांच्या माहितीसाठी शासकीय रुग्णालयातर्फे मोबाईल यादी जाहीर

106
0

यवतमाळ, दि. 29 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड व सारी रुग्णांची माहिती संबंधितांना पुरविण्याकरीता वैद्यकीय समाजसेकोविड रुग्णांच्या माहितीसाठी शासकीय रुग्णालयातर्फे मोबाईल यादी जाहीरवक अधिक्षक यांची वार्डनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दूरध्वनीवरून बोलणे तसेच रुग्णांची माहिती देण्यात येणार आहे.
*कोविड व सारी रुग्णांसोबत नातेवाईकांचे बोलणे करून देण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 1 तसेच रुग्‍णांची माहिती प्राप्त करून घेण्याकरीता दुपारी 3 ते 5 ही वेळ आरक्षित करण्यात आली आहे.*

वार्ड क्रमांक 18, 19, 24 व 25 मधील रुग्णांची माहिती
*श्री. इमले* (मो. 9767360666),
*श्री. खडसे* (मो. 8975040623),

*विलगीकरण कक्षातील* ( *आयसोलेशन वॉर्ड* ) रुग्णांची माहिती
*श्री. पिसे* ( मो. 8482851208) व
*श्री. निचळे* (मो. 9404775806)

*अतिविशेषोपचार*
रुग्णालयातील रुग्णांची माहिती
*श्री. जानकर* (मो. 9420021208) व
*श्री. दुंगे* (मो. 9850406505)

*तापरुग्ण ओपीडी* रुग्णांची माहिती
*श्री. उभाळे* (मो.9923485432) या क्रमांकावर उपलब्ध होईल.

*कोविड मृत्यू* संबंधात
*श्री. इमले* यांच्या 9767360666 व
*श्री. खडसे* यांच्या 8975040623

*यावर संपर्क साधावा, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.* ००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here