Home Breaking News अखिल भारत नौजवान सभेतर्फे भगतसिंग यांना अभिवादन

अखिल भारत नौजवान सभेतर्फे भगतसिंग यांना अभिवादन

58
0
पुसद : स्थानिक शुभाष वार्ड येथे अखिल भारत नौजवान सभेतर्फे शहिद वीर भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त भगतसिंग यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी सघटनेचे जिल्हा सचिव निखिल टोपलेवार यांनी सद्यस्थितित देशाला भगत सिंग यांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष महेंद्र बरसागड़े जिल्हा सचिव निखिल टोपलेवार, साहेबराव राऊत, विजय निखाते, अमोल गावशेट्टीवार, अभिषेक जाधव, युवा नेता फिरोज खान, अब्दुल रहेमान चव्हान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here