Home Breaking News बंजारा भाषेला राज्यभाषेचा दर्जा द्या

बंजारा भाषेला राज्यभाषेचा दर्जा द्या

58
0

गोर बंजारा समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन

दारव्हा : गोर बंजारा समाजाच्या गोरबोलीला आठवी अनुसूची अंतर्गत राजभाषाचा दर्जा मिळण्यात यावा करिता निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय बंजारा परिषद दारव्हा तालुका व जिल्ह्यातील समस्त गोर बंजारा समाजातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष किसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. तहसीलदारांमार्फत गृहमंत्री अमितजी शहा यांना निवेदन देण्यात आले.. निवेदन देताना अक्षय राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद दारव्हा तालुका अध्यक्ष,  राजु राठोड यवतमाळ जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा मिशन,  राष्ट्रीय बंजारा मिशन दारव्हा तालुका अध्यक्ष विनोद आडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here