Home Breaking News ‘त्या’ घटनेचा निषेध नोंदवित पीडितेला श्रध्दांजली

‘त्या’ घटनेचा निषेध नोंदवित पीडितेला श्रध्दांजली

71
0
न्याय न मिळाल्यास आंदोलन करणार
यवतमाळ : पिंपळगाव परिसरातील रजनी पार्क येथील विविध संघटनांच्या महिलांनी पुढाकार घेत 1 ऑक्टो. ला संध्याकाळी 6.30 वाजता हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवित पिडितेला श्रध्दांजली वाहिली. त्या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी वेळप्रसंगी आंदोलन देखील करू, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष शुभांगी आवारी मटाले, शिवसेना सदस्य ज्योती चिखलकर, पुरी मॅडम व विविध क्षेत्रांतील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here