Home Breaking News पुसद येथे वाल्मिकी मेहतर समाजातर्फे कँडल मार्च : हाथरस येथील घटनेचा निषेध

पुसद येथे वाल्मिकी मेहतर समाजातर्फे कँडल मार्च : हाथरस येथील घटनेचा निषेध

74
0
पिडितेला श्रध्दांजली
सोहेल चव्‍हाण/प्रतिनिधी
पुसद : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित तरुणीवरील अत्याचार आणि खूनप्रकरणानंतर देशभर मोठा जनक्षोभ उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर पिडितेला श्रध्दांजली देण्यासाठी पुसद येथील वाल्मिकी मेहतर समाज  यांच्यावतीने (ता.३) नवल बाबा वार्ड  ते आंबेडकर चौकपर्यंत  कँडल मार्च काढण्यात आला. समाजबांधवामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी भैयालाल टाक,अमर तुडलायत, जय अशोक ऊंटवाल,राजा तुडलायत, आकाश साबरे , विजय तुडलायत, संतोष ऊंटवाल, संजय डागर, सुमित पवार, तुषार डागर, उमेश तुडलायत ,शुभम गोयर, विक्रम ऊंटवाल, शुभम पवार,रामु डागर, राहुल तुडलायत,अजय कोरीसकत,तिलक डागर, कैलाश साबरे , शंकर गोरे, शाम सावळे, अनिल काटकर,पंकज डागर, विजय सोनवाल, विजय पवार,रामधन जादुसकत, रोहित तुडलायत,पवन नकवाल, प्रविण नकवाल आदींसह  नवल बाबा मित्र मंडल वाल्मिकी मेहतर समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here