Home Breaking News आरोपींना फाशीची शिक्षा तत्काळ द्या

आरोपींना फाशीची शिक्षा तत्काळ द्या

49
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ : उत्तरप्रदेश येथील हाथरस आणि बल्लारपूर येथे घडलेल्या पिडीतेवरील बलात्कार प्रकरण हे समाजाला काळीमा फासणारी घटना असून अत्यंत क्लेशदायी निंदनीय प्रकारची आहे. अश्या या घटना समाजात वारंवार घडत असताना सुद्दा कुठल्याही प्रकारची कठोर कारवाईची भूमिका मात्र घेतल्या जात नसून, फक्त आश्वासने दिली जाते. त्यामुळे या नराधमांचा आता कुठलाही विचार न करता त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा हेच योग्य असून लवकर देण्याची मागणी, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशीष मानकर, उपाध्यक्ष गौरव कदम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here