Home Breaking News विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आज यवतमाळमध्ये

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आज यवतमाळमध्ये

78
0
यवतमाळ : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. रविवारी दुपारी दीड वाजता हिवरी येथील गुणवंत विद्यार्थिनी सानिका पवार हिची भेट, दुपारी यवतमाळ येथील कोविड सेंटरला भेट, तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत आढावा, सायंकाळी चार वाजता रेमण्ड रेस्ट हाऊस येथे शेतीविषयक प्रश्नांवर विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा, सायंकाळी ५.३० वाजता विविध सामाजिक संघटनांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृह येथे राखीव, सायंकाळी ६.३० वाजता अन्वर सेठ लोढा यांच्याकडे सांत्वनपर भेट घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here