Home Breaking News पाहणी…

पाहणी…

33
0

यवतमाळ : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करीत नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी बाळासाहेब मांगुळकर, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here