Home Breaking News यवतमाळात काँग्रेसचे ‘सत्याग्रह’ आंदोलन

यवतमाळात काँग्रेसचे ‘सत्याग्रह’ आंदोलन

50
0
हाथरस जिल्ह्यातील पिडितेला व तिच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी
यवततमाळ : उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहे. पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेसतर्फे  स्थानिक आझाद मैदान परिसरातील महात्मा गांधी यांचे पुतळ्यांपुढे ५ ऑक्टोबर रोजी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
यावेळी माणिकराव ठाकरे, आ. डॉ वजाहत मिर्झा, किर्तीबाबू गांधी, विजयराव खडसे, अशोकराव बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, देवानंद पवार, अरुण राऊत, तातुजी देशमुख, राम देवसरकर, स्वातीताई येंडे, जितेंद्र मोघे, अनिल गायकवाड, भाई अमन, रवी ढोक, चंद्रशेखर चौधरी, वनमालाताई राठोड, अतुल राऊत, जाफर खान, वासुदेवराव महल्ले, शीनु नालमवार, जावेद अन्सारी, दिनेश गोगरकर, शमशोद्दीन भाई, राजीव कासावार, प्रदीप डंभारे, कौस्तुभ शिर्के, बाळू काळे, बबली भाई, संजय वानखडे, दिग्विजय शिंदे, शब्बीर खान, बासित खान, सुभाष यादव, प्रकाश नवरंगे, ललित जैन, जितेश नावडे, ओम फुटाणे, सुनील भेले, सय्यद इस्थेहाक भाई, घनश्याम अत्रे, अजय किन्हीकर, चंद्रकांत नांदेश्वर, कैलास सुलभेवार, अरुण ठाकूर, मोहसीन खान, हनिफ चौहान, चंद्रकांत नंदेश्वर, किरण कुमरे आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here