Home Breaking News स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शाहीन बाग संघर्ष समितीचा पाठींबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शाहीन बाग संघर्ष समितीचा पाठींबा

59
0
पुसद : केंद्र सरकार द्वारे पारीत केलेल्या कृषि विधायक कायद्या विरोधात  शाहीन बाग संघर्ष समिती पुसद तर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटना पुसद यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.   शाहीन बाग संघर्ष समिती पुसद तर्फे समर्थन पत्र देतांना शाहीन बाग संघर्ष समिती चे सय्यद इश्तियाक , अतिकोद्दीन खतीब , मिर्झा आदिल बेग व स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे जिल्हा कार्याध्यक्ष  विश्वासराव लांडगे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here