Home Breaking News करंजखेड ते हिवरा रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार : आमदार नामदेव ससाने

करंजखेड ते हिवरा रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार : आमदार नामदेव ससाने

73
0
आमदार नामदेव ससाने यांचे आश्‍वासन : प्राथमिक आरोग्य उपकेन्द्राचा भूमिपूजन कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी :-
महागाव :-   महागाव- करंजखेड ते हिवरा या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार असे आश्‍वासन उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाने यांनी दिले. ते करंजखेड येथील जि.प. आरोग्य विभागा अंतर्गत प्रा.आ.उपकेंद्राचे भमीपूजन  कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात बोलत होते. कुदळ मारून कार्याचा शुभारंभ केला. या प्रसंगी विलास भुसारे सर जि.प.सदस्य ,.अनिता चव्हाण ,  दिपकजी आडे, प्रविण ठाकरे, गजानन नादेंडकर, विलास कवाने, संजय पाटे , सदिप ठाकरे , पंडित ठाकरे,  बाचू राठोड,  अनिल भांगे, आरिफ सेठ, विष्णू गावंडे, विजय तालगकर , रामदास ठाकरे , नीलकंठ राऊत आदी मान्यवर व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here