Home Breaking News जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

30
0
यवतमाळ : कुरिअस स्पोर्ट्स क्लब व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे बास्केटबॉलचे जिल्हा स्तरीय खुले सामने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून गौरव दिपक कदम जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ तसेच प्रमुख उपस्तिथी कृष्णाभाऊ ढोले प्रथम आणि द्वितीय पुरस्कार मिळवणाऱ्या संघाना  गौरव कदम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here