Home Breaking News ॲड. प्रशांत किर्दक जिल्हाध्यक्ष पदी

ॲड. प्रशांत किर्दक जिल्हाध्यक्ष पदी

93
0

यवतमाळ : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्याहस्ते नुकतेच अ‍ॅड. प्रशांत किर्दक यांची राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी राजुभाऊ गुल्हाने,उत्तम भाऊ गुल्हाने, सुनिलभाऊ पोतगंटवार, हरिषभाऊ कुडे, नंदुभाऊ कुडमेथे, करीम खान, ओम चौधरी, महेश गवई, स्वप्नील खोब्रागडे, अश्विन कयापाक, सुमित लांडगे,आशिष खंतडे, महेश हुलगुंडे आदी कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते. प्रशांत किर्दक यानी निवडीचे श्रेय ख्वाजा बेग व प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा पाटील यांना देतात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here