Home Breaking News हाथरस घटनेतील आरोपींना फाशी द्यावी

हाथरस घटनेतील आरोपींना फाशी द्यावी

69
0
पुसद येथे सर्वसमाजबांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन
पुसद : बहुजन क्रांती मोर्चा व अखिल भारतीय वाल्मीकि महापंचायत व वाल्मीकि /मेहत्तर समाज/ उपेक्षित दलित सामाजिक परिषद/नवल बाबा मित्र मंडल यांच्यावतीने 15/10/2020 ला हाथरस येथील पीडितेला न्याय मिळावा व दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सर्व समाजबांधव संघटना व समाज एकत्र येऊन तिन पुतळापासुन छत्रपती शिवाजी महाराज चोक ते सुभाष चोक ते आंबेडकर चोक ते गांधी चोक ते तहसिल कार्यालयापर्यंत  मोर्चा काढण्यात आला व तहसिल कार्यलयात निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक बाबा ऊंटवाल, लक्ष्मण कांबळे, तहसीन भाई ,सैय्यद सिद्दीकोद्दीन, अमर तुडलायत, पापालाल सोनवाल,प्रकाश नकवाल, गोपाल सारसर, कोकणे, हनवते, रंजित सांबरे, विजय पवार, रोहित तुडलायत, विजय सोनवाल, विक्रम राजपूत,संजय पवार, रोहित नकवाल, आकाश सांबरे, सुनिल टाक,पवन नकवाल , अजय कोरिसकत, त्रिवेद ऊंटवाल, अजय चरावडे,प्रविण नकवाल, रोहित नकवाल, विक्रम ऊंटवाल,गणपत गव्हाणे ,बबलु पवार, शंकर गोरे, संतोष वाघमारे, रामधन जादुसकत, जय अशोक ऊंटवाल, लक्ष्मण डगोरिया, तिलक डागर, भारत डागर, विजय धामने, रमेश डगोरिया, विकी सारसर, जितेंद्र सांबरे,सोनु डागर, तरुण पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here